कविता - बालगीत 🌷 ' हुश्शार पोपट '. तारिख - शुक्रवार, २९ डिसेंबर २०२३

कविता - बालगीत 🌷 ' हुश्शार पोपट '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - शुक्रवार, २९ डिसेंबर २०२३
वेळ - सकाळी १० वाजून १९ मि.

विठु-विठु आवाज, करतो कोण ?
पोपटी हिरवागार, आहे कोण ?
हिरव्या झाडीत, लपतो कोण ?

फांदीवरुन झोके, घेतो कोण ?
लालबुंद चोचीने खातो कोण ? 
आंबे, पेरूंना, चोचवतो कोण ? 

हुबेहूब नक्कल, करतो कोण ?
अर्जुन बरोबर भात, खातो कोण ?
असा हुश्शार पोपट, आहे कोण ?

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆












































Comments

Popular posts from this blog

कविता - 🌷 " परी या-सम-हा " तारिख - १० डिसेंबर २०१६

कविता 🌷 " एहसास "

Poem - 🌷 " Live in Alignment " Date - 31 March 2025